एक सक्षम सामाजिक नेतृत्व :
नवी मुंबईच्या ऐरोलीसारख्या विविध धर्म जातींच्या नारिकांमध्ये अनंत सुतार एक सक्षम सामाजिक नेतृत्व म्हणून गेल्या अनेक द्शकांपासून कार्यरत आहेत. विभगातील तळागाळातील लोकांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आरोग्य विषयक समस्यांची चांगली जाण असलेले सुतार अगदी तळमळीनं लोकांचे प्रश्न सोडविण्यास तत्पर असतात. काळवेळेचं बंधन न पाळता केव्हाही कुठल्याही क्षणी सामाजिक सेवा भावनेतून लोकांच्या मद्तीला धावून जातो तो कार्याकर्ताच नव्हे तर एक अत्यंत सालस माणूस म्हणून विभागातच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईत अनंत सुतारांची ओळख आहे.

(खा.संजिव गणेश नाईक)
विभातील नागरिक समस्या असो की झोपड्पट्टीतील लोकंच्या सामाजिक, आर्थिक समस्या त्या सोडविण्यासाठी महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे ते सतत पाठपुरवठा करीत असतात. त्या बद्दल सभागृहात अत्यंत आणि अभ्यासपूर्ण चर्चा करुन त्या सोडविण्याचा ते यशस्वीपणे प्रयत्त्न करतात. विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ता शिबीर, महीला बचत मेळावे, आरोग्यासाठी शिबीर, रोजगार मेळावे, शैक्षणिक मेळावे, पर्यावरण जनजागृती अभियान, इफ्तार पार्टी, गणपती उत्सव, गोपालकाला उत्सव, होळी उत्सव, दुर्गोत्सव, धार्मिक भजन किर्तन व शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा सांस्कृतिक कार्याक्रमाचे आयोजन करुन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी विभागातील सर्वधर्मियांना एकात्मतेच्या भावनेतून एकत्रित करुन एक मोठा समाज तयार केला आहे. सतत तीन दशक लोकांची सेवा करुन त्यांचा विश्वास संपन्न करण्यात अनंत सुतारांनी लोकप्रियता मिळविली आहे.
ऎरोली सारख्या झोपडपट्टीयुक्त परिसराचा विकास करताना विभागातील नेत्याला खुप कसरत करावी लागते परंतु सगळ्या कसोटीवर खरा उतरुन त्यांनी विभागातील नेत्याला खुप कसरत करावी लागते परंतु सगळ्या कसोटीवर खरा उतरुन त्यांनी विभागातील विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्यांना कुशल कार्यसम्राट म्ह्टलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. विभागातील अनेक विकास कामांचा ध्यास असल्यामुळे आपला विभाग कशाप्रकारे सर्वांग्सुंदर होईल याकडे त्यांचा कल आहे व त्यांना त्याचा पुर्ण अभ्यास आहे. भविष्यात परिसराचा संपुर्ण कायापलट करण्यासाठी आम्ही महानगर पालिका असो वा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या माध्यमातुन पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करुन देवू आणि त्यांच्यामार्फ़त लोकोपयोगी कार्याला सहर्काय करु. नवी मुंबईतील नागरीकांनी आणि विभागातील लोकांनी पक्ष नव्हे तर एक नागरीकांनी आणि विभागातील लॊकांनी पक्ष नव्हे तर एक सुशिल व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या या कार्याला व नेतृत्वाला पुन: पुन: यश लाभॊ हिच आमची सदिच्छा.

पुढे...